Monday, June 15, 2009

काही निवांत क्षण...





हा आठवडांत ((आठवडा + अंत) = (weekend)) अगदी छान गेला. महाबळेश्वरची थंड हवा, धुक्याने वेढलेले डोंगर, दरया... तिथली भटकंती..संध्याकाळी मस्तपैकी स्ट्रॉबेरी आइस्क्रीम खात, पाय थकेपर्यंत अगदी मनसोक्तपणे मार्केटमधे फिरत रहाण.... मग थंड मोकळ्या हवेत बसून गरमा गरम जेवण,गप्पा...तिथली वेगवेगळी ठिक़ाणं बघताना, फोटोग्राफीचे निरनिराळे प्रयत्न करून पहाणं.. मजा आली.





5 comments:

Ganesh said...

Manatale shabdat lihane hi phar moti kala ahe, jyana jamate tyanche gharach kutuhal karavese vatate.... ani tasech tuze sudha


Malahi watate asech phirayala jave pan kadhi vel nahi tar kadhi dusarech kam .... ,

अनिकेत said...

जायचे आहे महाबळेश्वरला, वर्षाआगमनाची आतुरतेने वाट पहात आहे.

थोडे फार महाबळेश्वरचे फोटो, शेअर केले असतेत तर बरं झालं असतं

Aparna said...

@ गणेश - धन्यवाद, आणि हो लवकरच तुझीसुद्धा फिरायला जाण्याची ईच्छा पूर्ण होवो :)


@ अनिकेत - जे बरे निघाले आहेत असे फोटो जरुर शेअर करेन.

Yawning Dog said...

Doosara foto faar chaan aahe.

Aparna said...

@ Yawning Dog - Dhanyawad..